विजय यांचे भाऊ सिद्धेश यांनी सांगितले की, विजय यांचा मेंदू काम करत नव्हता. त्यामुळे, आम्ही त्यांचे शरीर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. संचारी विजय हे स्वत: समाजाभिमूक होते, सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असायचे. ...
कन्नड तालुक्यातील देवपुळ येथील अतिजोखमीच्या ३ कोरोनाबाधित रूग्णांसह १० जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती होण्यास नकार देवून उपचार घेण्यास तयार नाहीत. ...