एकाच जिल्ह्यातील दोन बंडखोरांबाबत हा दुजाभाव कशाकरिता, असा सवाल कल्याण पश्चिममधील शिवसैनिक करीत असून पवार यांच्या बंडाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा छुपा पाठिंबा तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. ...
शिवसेना-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर मतदारसंघासह कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा आणि मुरबाड मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेने एकमेकांना टाळी दिल्याची चर्चा आहे. ...
भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळवलाय, पण यावेळी पक्षांतर्गत दुफळीमुळे उमेदवार पडला, तर सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. ...