लॉँग मार्चमुळे देशभरात प्रसिध्दीच्या झोतात आलेले माकपाचे आण िराज्यातील जेष्ठ आमदार जे पी गावित यांचा माजीमंत्री स्व ए टी पवारांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन पवार यांनी 6596 मतांनी पराभव केला. स्व पवारांच्या 2014 मधील पराभवाचा वचपा काढ ...
कळवण विधानसभा मतदार- संघात यंदा कमालीची चुरस आहे. मैदानात चार उमेदवार असले तरी खऱ्या अर्थाने दुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. विकासाचा मुद्दा व बेरजेचे राजकारण कळीचे बनल्याने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. ...
कळवण विधानसभा मतदारसंघातून माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व भाजपचे सुरगाणा तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी माघार घेतल्याने रिंगणात ६ उमेदवार उतरले असून, मतदारसंघात खऱ्या अर्थाने चौरंगी लढत होणार आहे. ...