कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यात मुंबई, केरळच्या धर्तीवर राबवलेला कोरोना मुक्तीचा पॅटर्न दिशादर्शक ठरणार आहे. गंभीर परिस्थितीपूर्वीच घरोघरी स्क्रीनिंग करून त्यावर तत्काळ उपचार ...
वर्चस्ववादातून कागल शहरातील महात्मा फुले वसाहतीतील अक्षय विनायक सोनुले उर्फ अक्षय मॅनर्स या तीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. येथील सणगर गल्ली जवळ असलेल्या लक्ष्मी मंदिरासमोर दुपारी वाजता ही घटना घडली. ...
कागलमध्ये कोरोना संशयित रुग्ण सापडल्याची सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ व पोस्ट खोटी असल्याचे सोमवारी चौकशीनंतर स्पष्ट झाले. ज्या रुग्णाबाबत हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून आपल्याला कोरोनाचा रुग्ण ठरवून व्हिडिओ व्ह ...
कर्नाटक नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष भिमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना महाराष्ट्र सिमेवर नेहुन गोळया घातल्या पाहीजेत. असे वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कागल नजिक ...
बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत.अडचणीच्या काळात आपण शिवसेनेतून कागल विधानसभा लढवली आहे. आतापर्यंत आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत.त्यामुळे या वेळी ही कागल मधून सेना भाजपा युतीच्या उमेदवारी साठी आग्रही आहे.आणि उमेदवारी मिळण्यात कोणतीही अडचण नाही पण तरीही क ...
"आता थांबवाय लागतंय" अशा आशयाचे फलक सद्या कागल तालुक्यायील मुख्य रस्त्यावर लावल्याचे दिसते.नेमकं कोणाला थांबवाय लागतंय याची चर्चा मात्र तालुक्यात जोरदार सुरू आहे. ...