या प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांना १८० फुटांच्या बदल्यात ४५० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. साडेतीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा म्हाडाचा संकल्प आहे. ...
मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे, असं म्हटलं जातं. ...
Jogeshwari Rape Case: जोगेश्वरीत शाळकरी मुलीवर पाच नराधामांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ...
अनंत नर यांचा कार्यकर्ता अमित पेडणेकर याने वायकर जर उबाठा बोललात तर त्यांची जीभ छाटली जाईल अशी खुलेआम धमकी दिली असाही आरोप वायकरांनी केला. ...
Maharashtra Assembly Election 2024 : दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ...
पूर्व द्रुतगती महामार्गावर जेव्हीएलआर उड्डाणपुलाचा परिसर आता वाहतूककोंडीचा नवा स्पॉट बनला आहे. ...
ऐन पावसाळ्यात मुंबईतल्या धोकादायक इमारती कोसळून रहिवाशांचा नाहक बळी जाऊ नये म्हणून म्हाडा प्राधिकरणाने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...
या दुरुस्तीच्या १६ तासांदरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...