गर्भधारणा न झाल्यामुळे मेंढ्यांचे उत्पादन थांबले आहे. मेंढीपालन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. नैसर्गिक संकटामुळे मेंढीपालन व्यवसायाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. ...
शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकरी कूपनलिका खुदाई करू लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी पातळी दिवसातून १ ते दीड फूट खाली जात आहे. सध्या भूगर्भातील पाण्याची पातळी ९०० ते ११०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. ...
सोन्याळ (ता. जत) येथील सेवानिवृत्त अभियंता चंद्राम लायाप्पा पुजारी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूट' शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. लकडेवाडी (ता. जत) येथे चार एकर शेतीमध्ये या फळाची लागवड केली आहे. ...