लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Gaurav Kiran NayakawadiShiv Sena35668
Jayant Rajaram PatilNationalist Congress Party115563
Prof.Vishal Raghunath JadhavBahujan Samaj Party610
B.G.Kaka PatilBaliraja Party556
Shakir Isalal TamboliVanchit Bahujan Aaghadi2295
Gavade Dattu BhauIndependent285
Nishikant Prakash Bhosale- Patil (Dada)Independent43394
Vishwasrao Gunda GhasteIndependent448

News Islampur

'वाळवा तालुक्यात विरोधकांना संपवण्यासाठी गुंडशाही व्यवस्था', इस्लामपूरच्या नगराध्यक्षांचे मंत्री पाटलांवर टीकास्त्र - Marathi News | Mayor Nishikant Patil criticizes Water Resources Minister Jayant Patil without naming him | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'वाळवा तालुक्यात विरोधकांना संपवण्यासाठी गुंडशाही व्यवस्था', इस्लामपूरच्या नगराध्यक्षांचे मंत्री पाटलांवर टीकास्त्र

राजकारणातील प्रस्थापितांची ही गुंडशाही मोडून काढण्यासाठी चांगल्या आणि शिक्षित मंडळींनी राजकारणात यायला हवे. ...

तब्बल ३० वर्षांनंतर इस्लामपूर पालिकेच्या सभागृहात अवतरले वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे - Marathi News | Images of Vasantdada Patil and Balasaheb Thackeray in the hall of Islampur Municipality | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल ३० वर्षांनंतर इस्लामपूर पालिकेच्या सभागृहात अवतरले वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे

माजी नगराध्यक्ष स्व. एम. डी. पवार यांची सत्ता गेल्यानंतर सभागृहातून वसंतदादांची प्रतिमा गायब झाली होती. ...

व्याजाने दिले २३ लाख, मागितले ९५ लाख, तिघे सावकार पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Interest paid Rs 23 lakh demanded Rs 95 lakh three moneylenders caught by police in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :व्याजाने दिले २३ लाख, मागितले ९५ लाख, तिघे सावकार पोलिसांच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याला २३ लाख रुपये सावकारी व्याजाने देऊन त्यापोटी ९५ लाखांची मागणी करत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची दिली धमकी. ...

ईश्वरपूरच्या नामकरणाची विशेष सभा रद्द, शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन - Marathi News | A special meeting of the municipality was canceled on the issue of naming Islampur as Ishwarpur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ईश्वरपूरच्या नामकरणाची विशेष सभा रद्द, शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन

शिवसेनेचे आनंदराव पवार हे शिवसैनिकांना सोबत घेत शक्तीप्रदर्शन करत नागरिकांनी स्वाक्षरी केलेला दस्तऐवज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत सभागृहात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. ...

इस्लामपूर पालिका सभेत विकास कामावरून पुन्हा वादंग - Marathi News | Confusion again over development work in Islampur Municipal Council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर पालिका सभेत विकास कामावरून पुन्हा वादंग

आजच्या सभेवेळीही सभागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. विकास कामावरुन आरोप करत डोक्याला काळ्या फिती बांधून विकास आघाडी-शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. ...

जयंत पाटीलांचे होमग्राउंड असलेल्या इस्लामपुरात राष्ट्रवादीची पुनर्बांधणी - Marathi News | Movements to contest Islampur Municipal Election under the leadership of Prateek Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटीलांचे होमग्राउंड असलेल्या इस्लामपुरात राष्ट्रवादीची पुनर्बांधणी

राष्ट्रवादीतील नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या विकासकामांच्या प्रगती पुस्तकाचे परीक्षण केले जात आहे. ...

इस्लामपूरच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मांडला होता विषय - Marathi News | Demand for naming Islampur city as Ishwarpur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूरच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मांडला होता विषय

पन्नास वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातील प्रमुख पंत सबनीस यांनी उरुण-इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा विषय मांडला होता. ...

इस्लामपूर पालिका सभेत भुयारी गटारीवरून जोरदार घोषणाबाजी, काही काळ सभा तहकूब - Marathi News | Dispute between the ruling Vikas Aghadi and the opposition NCP at the Islampur Municipal Council meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर पालिका सभेत भुयारी गटारीवरून जोरदार घोषणाबाजी, काही काळ सभा तहकूब

तणावामुळे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी १० मिनिटांसाठी सभेचे कामकाज तहकूब केले. ...