लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Gaurav Kiran NayakawadiShiv Sena35668
Jayant Rajaram PatilNationalist Congress Party115563
Prof.Vishal Raghunath JadhavBahujan Samaj Party610
B.G.Kaka PatilBaliraja Party556
Shakir Isalal TamboliVanchit Bahujan Aaghadi2295
Gavade Dattu BhauIndependent285
Nishikant Prakash Bhosale- Patil (Dada)Independent43394
Vishwasrao Gunda GhasteIndependent448

News Islampur

इस्लामपूरही येणार रेल्वेच्या नकाशावर, लवकरच सर्वेक्षण; मात्र बागायतदार शेतकऱ्यांमध्ये भिती - Marathi News | Central Government's proposal to connect Islampur by rail through Gati Shakti Yojana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूरही येणार रेल्वेच्या नकाशावर, लवकरच सर्वेक्षण; मात्र बागायतदार शेतकऱ्यांमध्ये भिती

गतिशक्ती योजनेतून इस्लामपूरला लोहमार्गाने जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव ...

सांगली: तपासासाठी पोलिसांनी शेतकरी बनून १५ गावात केली भटकंती, ४८ तासात अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या - Marathi News | A thief who stole large vehicles was arrested by Islampur's Crime Investigation Branch in just 48 hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: तपासासाठी पोलिसांनी शेतकरी बनून १५ गावात केली भटकंती, ४८ तासात अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या

दिवाळीच्या पहिल्या पहाटे धनाजी जाधव यांच्या मालकीचा १८ लाख रुपये किंमतीचा १२ चाकी ट्रकची चोरी झाली होती. ...

सांगलीतील नवेखेडच्या गर्भवती महिलेने भिडविले सूर्यग्रहणाशी डोळे, अनिष्ठ प्रथेला दिली मूठमाती - Marathi News | A pregnant woman from Navekhed in Sangli watched the solar eclipse | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील नवेखेडच्या गर्भवती महिलेने भिडविले सूर्यग्रहणाशी डोळे, अनिष्ठ प्रथेला दिली मूठमाती

दरम्यान ग्रहण काळात जे करायचे नाही, ते करून दाखवत आदर्श निर्माण केला ...

इस्लामपुरात चालकास मारहाण करत रोकड, ट्रक पळवला; अज्ञात युवकाविरुद्ध लुटमारीचा गुन्हा - Marathi News | An incident has taken place in Islampur where the driver was beaten up and the truck stolen   | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात चालकास मारहाण करत रोकड, ट्रक पळवला

इस्लामपुरात चालकास मारहाण करत रोकड आणि ट्रक पळवल्याची घटना घडली आहे.  ...

इस्लामपुरात मंडल अधिकाऱ्यासह १० जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of atrocity has been registered against 10 people including a mandal officer in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात मंडल अधिकाऱ्यासह १० जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मूळ मालकाच्या संमतीशिवाय १० जणांनी संगनमत करत जागा परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला ...

इस्लामपुरातील 'त्या' विवाहितेचा खून, दोन मुलीच झाल्याच्या रागातून पतीने विहिरीत दिलं ढकलून - Marathi News | His wife was pushed into a well because she was a girl, Incident in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरातील 'त्या' विवाहितेचा खून, दोन मुलीच झाल्याच्या रागातून पतीने विहिरीत दिलं ढकलून

पहाटे फिरायला जाण्याचा बहाणा करत पत्नी राजनंदिनी हिला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्यावरून घेऊन गेला. अन् विहिरीत ढकलून दिले. ...

भाजपकडून केवळ देशहिताचा विचार, कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीला प्राधान्य द्यावे - केंद्रीय राज्यमंत्री बघेल - Marathi News | BJP only consideration of national interest, workers should give priority to party building says Union Minister of State Satya Pal Singh Baghel | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपकडून केवळ देशहिताचा विचार, कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीला प्राधान्य द्यावे - केंद्रीय राज्यमंत्री बघेल

देश भ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सामान्य घटक विकासाच्या प्रवाहात येऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, अशा योजना मोदी सरकारने वाडी-वस्तीपर्यंत पोहोचविल्या. ...

Video: उत्साह द्विगुणीत! जयंत पाटलांच्या हाती 'लाल परी'चं स्टेअरीगं, शहरातून चालवली 'विठाई' - Marathi News | Video: Double the excitement! Jayant Patil steered the ST Lal Pari through the city of islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उत्साह द्विगुणीत! जयंत पाटलांच्या हाती 'लाल परी'चं स्टेअरीगं, शहरातून चालवली 'विठाई'

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना असलेला उत्साह आणि  त्यातच जयंत पाटलांनी पकडलेलं विठाई बसचं स्टेअरिंग यामुळे इस्लामपुरातील बस आगारात उत्साह द्विगुणीत पाहायला मिळाला. ...