घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर घोटी येथे उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल हा भरावावर आधारित आहे की कॉलमवर याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. भरावावर आधारीत उड्डाणपूल झाल्यास घोटी शहराचे विभाजन होऊन घोटीच्या विकासाला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉलमवर आ ...
इगतपुरी : तालुका व शहरात वाढती बेरोजगारी होत असल्याने इगतपुरीतील प्रविण इंडस्ट्रीत स्थानिकांना नोकरी द्या या मागणीसह प्रलंबीत प्रश्नांसाठी दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वात आखिल भारतीय आदिवासी सेनेचे इगतपुरी पोलीस ठाण्यासमोर रास्तारोको वगळता निदर्शने आं ...
इगतपुरी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा महिन्याच्या कालावधीत ह्यमाझी वसुंधरा अभियानह्ण राबविण्याच्या अनुषंंगाने इगतपुरी शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नॉनमोटराईजड वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी ...
नांदूरवैद्य : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका यांनी इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे गावाला रविवारी (दि.२०) भेट देऊन गावातील स्वच्छता सुविधांची पाहणी केली. गावातील स्वच्छतेविषयक कामांबाबत तसेच ग्रामस्थांच्या लोकस ...
विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. ...
नांदूरवैद्य : यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सध्या इगतपुरी तालुक्यात थंडीची लाट उसळली असून, अतिदुर्गम भागात असलेल्या आदिवासी बांधवांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी ओम साई मैत्री फाऊंडेशनच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. ...
घोटी : भारत बंदला इगतपुरी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. इगतपुरीत दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला, तर घोटी बाजारपेठ सुरुळीत सुरू असली तरी शेतकरी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेऊन आपले व्यवहार ठप्प ठेवले. ...