वाडीवऱ्हे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार इगतपुरीतील २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील युवा सेनेचे पदाधिकारी बाळा गव्हाणे यांची शिवसेना मदत कक्षाच्या इगतपुरी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. घोटी येथे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. ...
वाडीव-हे : भारतीय लष्करात १७ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या विजय कातोरे यांचा वाडीव-हे मित्र परीवाराच्यावतीने सेवापुर्ती सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियाचा तसेच उपस्थि जवानांचा सन्मान सोहळा आयोजित करण् ...
घोटी : येथील गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या पुढाकारातून घोटी प्रीमिअर लीग सिझन १ क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.६) चार संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ट्रॉफी व रोख बक्षिसाचे वितरण करून समारोप करण्यात आला. ...
वाडीव-हे : इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाची आढावा बैठक नुकतीच इगतपुरीच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात पार पडली. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील गरीब गरजू नागरिकांसाठी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले असून त्याचा ७ वा टप्पा घोटीत पार पडला. यावेळी १७९ गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले. ...
कमरेला लावण्यासाठी वर्दीसोबत मिळणाऱ्या चामडी पट्टयाचे आसूड कोवळ्या जीवांच्या शरीरावर ओढताना या पित्याच्या निर्दयी मनाला पाझर कसा फुटला नाही? असा संतप्त प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे. ...
वाडीव-हे : इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन २६ आणि २७ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. दोनदिवसीय साहित्य संमेलन इगतपुरी ...