वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे परिसरात जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असून, टोळी सक्रिय झाल्याने परिसरातीन शेतकऱ्यांचे पशुधन संकटात सापडले आहे. ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्व ठिकाणी दुकाने, व्यवसाय, शाळा, महाविद्यालये आदी बंद करण्यात आले असून अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील शिवण ...
या गावात आजूबाजूच्या परिसरात एकही सिनेमागृह नाही आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून इरफानचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी हे गावकरी 30 किमी दूर जातात. ...
सर्वितर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे सर्वत्र सतत औषध फवारणी केली जात असून गोर गरीब कुटूंबाना ग्रामपंचायत तर्फे मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे. ...
इगतपुरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील आदिम आदिवासी जमात असणाऱ्या कातकरी कुटुंबीयांना इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
इगतपुरी : तालुक्यात रविवारी कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनता कर्फ्यूला इगतपुरी शहरासह घोटी बाजारपेठही पूर्णपणे शंभर टक्के बंद होती. इगतपुरी व घोटी शहरात रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट पसरला होता. किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स बंद होती. रव ...
घोटी : येथे किरकोळ कारणावरून एका २० वर्षीय युवकाचा चार ते पाच जणांनी घोटी येथे सुरु असलेल्या डांगी प्रदर्शनात खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र चारच तासात घोटी पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात देखील घेतले आहे. ...