सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल टाकेद विद्यालयात क्र ांति वीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, स्वा. सावरकर यांच्या प्रतिमांना प्राचार्य तुकाराम साबळे, पर्यवेक्षक रम ...
घोटी : आदिवासी दिनाचे औचित्य साधून घोटी येथील सखी सोशल ग्रुपच्या वतीने ग्रामीण भागातील आदिवासी वाड्या-पाड्यावर जाऊन आदिवासी दिन अनोख्या स्वरूपात साजरा करण्यात आला. ...
नांदूरवैद्य : आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या वेतन, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, वाढीव वीजबिले, मोफत धान्य वाटप, कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घेणे आदी प्रश्न जैसे थेच असल्यामुळे सिटूतर्फे गोंदे फाटा येथे घोषणा देऊन निदर्शने करण्य ...
घोटी : तालुक्यातील नामवंत पहिलवान लाल माती ते अत्याधुनिक मॅटचा प्रवास करत तालुक्याचा नावलौकिक वाढवत आहेत. आज आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पुढे जाता येत नाही म्हणूनच इगतपुरी तालुक्यातील पहिलवांनाना कसरती बरोबर खुराक कमी पडू नये म्हणून तालि ...
इगतपुरी : अयोध्या येथील राम जन्म भूमी पार्श्वभूमीवर जनसेवा प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी, इगतपुरी शहर व हेडगेवार पतसंस्था यांच्या वतीने १९९२ साली अयोध्या येथे इगतपुरी येथून कारसेवेसाठी गेलेल्यांचा सत्कार करण्यात आला. ...