नांदूरवैद्य : राज्यासाठी पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरणात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. ...
इगतपुरी : शहरातील घरोघरचा कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे पगार गेल्या तीन चार महिन्यांपासून झालेच नसल्याने कामगारांनी कामबंद ठेवल्याने शहरात घाणीची शक्यता नाकारता येत नाही. या कामगारांचा पगार देण्यासाठी ठेकेदारास त्वरित बिल अदा करण्यात यावे. ...
नांदूरवैद्य : शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी इगतपुरी तालुक्यातून आत्तापर्यंत ५४ हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यात लष्कर, धरणे, महामार्ग, लोहमार्ग, औद्योगिक वसाहत, समृद्धी महामार्ग यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत इगतपुरी-मनमाड या प्रस्तावि ...
इगतपुरी : शहरात महिला बचत गटांनी व्यवसायासाठी ग्रामिण कट्टा व सर्वोदय फायनान्स कंपन्याकडुन कर्ज घेत व्यवसाय सुरू केला होता. मात्र मार्च मिहन्यापासुन कोरोना संसर्गामुळे लॉकडावुन झाल्याने अनेक बचतगट डबघाईला आले. त्यात हया फायनान्स कंपन्याच्या कर्ज वसुल ...
घोटी : शहर परिसरात लाडक्या गणरायाचे साध्या पद्धतीने व शांततेत आगमन झाले. कोरोनाच्या सावटामुळे घोटी शहरातील मंडळानी स्वयंस्फूर्तीने सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घेतला असून, घरोघरी श्रींचे आगमन झाले. घरोघरी गणेशमूर्तींची भक्तिभावाने व विधिवत प ...
घोटी : इगतपुरी तालुका वंजारी समाजाच्या वतीने घोटी येथील इंद्रप्रस्थ लॉन्स येथे बैठक घेण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र देवराम वालतुले यांची एकमताने निवड करण्यात आली. ...
नाशिक : जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य घर कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सिटू संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.१७) इगतपुरी तहसिलदार कार्यालयासमोर कामगार व सिटू संघटनेचे पदाधिकारी यांनी भर पावसात जोरदार निदर्शने करीत मागण्या पुर्ण करण्याविषयी तहसिलदारांना निव ...