वसंत मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत मोरे यांनी हडपसर विधानसभा मनसेच्या तिकिटावर लढवली होती. ...
पुण्यातील ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्या आहेत. त्यातील हडपसर जागेवरील उमेदवार आज घोषित करण्यात आला असून उर्वरित २ जागांवरील उमेदवार उद्या जाहीर होतील. ...