गावाशेजारच्या ओढ्याला पूर आल्याने तराफ्याच्या साह्याने पूर पार करून २ कि.मी. अंतरावरून ‘लोकमत’चे अंक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे धाडसी काम गंगाखेड तालुक्यातील खळी येथील वितरक प्रदीप गौरशेटे यांनी बुधवारी केले आहे. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक ...