पोलिसांच्या सी ६० या नक्षलविरोधी पथकाचे जवान भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरातील जंगलात गस्त करीत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला. ...
राज्य मंत्रिमंडळाने मोहफुलांपासून थेट ‘विदेशी’ दारू बनविण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोहफुले गोळा करून थोडीथोडकी कमाई करणाऱ्या जंगलाशेजारील आदिवासी कुटुंबांचे अर्थचक्र बदलणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रातील जोगना उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४० कुथेगाव जंगल परिसरात ताडाच्या झाडावर १० ते १५ च्या संख्येने गिधाडे आढळून आली. यामुळे वनविभागासह पक्षीप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...
या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हा’ म्हणून थेट केंद्र सरकारकडून निधी मिळतो. पण एक विभाग निधी देतो, तर त्याच सरकारचा दुसरा विभाग त्यात अडथळे आणून कामांना ब्रेक लावत आहे. ...