कोनसरीत उभारल्या जात असलेल्या लोह प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे फेब्रुवारी ते मार्च २०२३ पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले. ...
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. आता प्रत्यक्ष ते कारवाई सुरू करणार, एवढ्यात काही लोकांनी गडकरी यांच्या नावाचा गैरवापर करून या मोहिमेला थांबविण्यास भाग पाडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ...
दहा दिवसांपूर्वी अचानक वारा वादळ, पाऊस आल्याने विद्युत खांबांची तारे तुटून पडली यामुळे मयालघाट व मुरकुटी या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. तेव्हापासून या दोन्ही गावांची विद्युत सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...
आरोपीच्या घरी गेलेल्या वनविभागाच्या पथकाला त्या आरोपीच्या घरात कासवाचे मटन शिजत असल्याचे आढळून आले. आरोपीला ताब्यात घेऊन चितळाच्या कच्च्या मांसासह कासवाचे शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. ...
कुरखेडा- वडसा मार्गावर कसारीचा जंगलात बिबट्याने धावत्या वाहनावर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने वाहन नियंत्रित ठेवल्याने मोठा अपघात टळला. ...
हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बंदिस्त संग्रहालयात नेणे हा हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव असून, तो हाणून पाडा, अशी जनभावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. ...