जिल्ह्यातील तीनही मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या ३७ उमेदवारांमध्ये बहुतांश उमेदवार अपक्ष आहेत. त्यातही अनेक जण पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे आपल्या मतदार संघातील गावे पिंजून काढताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. अपक्ष ...
प्रशासनामार्फत दोन चित्ररथ तयार केले आहे. या दोन्ही चित्ररथांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ, तहसीलदार एन.एम.ठाकरे, नायब तहसीलदार सुनील चडगुलवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, ...
खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी पत्रपरिषद घेऊन जिल्ह्यात भाजप विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती देऊन पुन्हा राज्यात भाजप सरकार आल्यास यापेक्षाही जास्त कामे होतील, अ ...
सध्या सोशल मिडियात स्मार्ट फोनवरून होणाऱ्या प्रचारालाही ऊत आला आहे. व्हॉट्स अॅप ग्रुपवर कार्यकर्ते आणि नागरिकांना जोडून आपल्या उमेदवाराचा उदो-उदो आणि प्रचार, गाठीभेटीचे फोटो टाकले जात आहे. एकाच कार्यक्रमाचे अनेक फोटो येत असल्यामुळे अनेक जण या प्रकार ...
विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत अनेक गावांनी पुढाकार घेतला आहे. रॅली काढून जनजागृती केली जात आहे. निवडणूक काळात लोकांना दारूचे आमिष देऊन त्यांचे अमूल् ...
निवडणूक निरीक्षक आर.एस.धिल्लन, युरिंदर सिंग, हिंगलजदन, व्ही.आर.के.तेजा व लव कुमार आदी उपस्थित होते. प्रत्येक मतदार संघासाठी जनरल एक व पोलीस एक अशा दोन आयएएस व आयपीएस दर्जाच्या निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण गडचिरोली ...
उमेदवारांना सोमवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक चिन्हांचे वितरण करण्यात आले. चिन्ह निश्चित असणाऱ्या राजकीय पक्षांनी अगोदरच प्रचार साहित्य छापले. मात्र अपक्ष उमेदवार आता चिन्ह मिळाल्यानंतर प्रचार साहित्य छापून मंगळवारपासून प्रचाराला लागणार आहेत. मंगळवा ...