डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी भाजप, काँग्रेस, मनसेने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. सध्या उमेदवारी देण्यावरून तसेच जागा वाटपावरून स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...
निवडणूक म्हटले की, नागरी समस्यांवर चर्चा आलीच. कल्याण ग्रामीण मतदारसंघात असलेल्या डोंबिवलीनजीकच्या देसलेपाड्यातील एका सोसायटीने पाण्याच्या समस्येबाबत लावलेले बॅनर सध्या चर्चेत आहे. ...