अजित पवारांमुळे जे दुखावले आहेत त्यांची मोट बांधण्याचे काम शरद पवारांनी सुरू केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. आता दौंड, इंदापूर लक्ष्य केली असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.... ...
राहू येथील वांधारा परीसरात सुभाष शिंदे यांची चार-पाच एकर माळरानावरील शेती असून तेथील काही शेती त्यांनी बागायती केली आहे. खडकाळ माळरान शेती विकसित केल्यानंतर दोन-तीन वेळा उभी-आडवी नांगरट करण्यात आली. ...
देशमुख मळा (ता. दौंड) येथे मुबलक पाण्याचा स्रोत आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी शेतीला उपलब्ध होते, उसाचा शाश्वत उत्पन्नाचा स्रोत सोडून पारंपरिक शेतीऐवजी शेवंतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून भरघोस फायदा मिळवला. ...