पुणे-सातारा महामार्गावरील कापूरव्होळ (ता. भोर) येथे पोलिसांच्या वेशात येऊन गोळीबार करुन दहशत निर्माण करत फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवर आरोपीनी दरोडा टाकला होता. ...
थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी मंगळवारी काँग्रेस भवन फोडल्यावर आता थोपटे यांच्या फलकावरील चेहऱ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने काळे फासले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गोंधळ कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. ...
मदार संग्राम थोपटे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज झालेल्या समर्थकांनी मंगळवारी काँग्रेस भवन फोडले आहे. मात्र थोपटे यांनी 'ते माझे कार्यकर्ते नाहीत, हे माझ्याविरोधील षड्यंत्र' असल्याचा नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण ...