राजापूर (ता.भोर) येथील प्रयोगशील शेतकरी रेश्मा रमेश बोबडे आणि हभप रमेश शिवराम बोबडे या दांपत्याने गुलछडीचे भरघोस उत्पादन घेवून नवा आदर्श निर्माण केला आहे. ...
भोर तालुक्यातील दुर्गम घाटमाथ्यावरील हिरडस मावळ खोऱ्यातील धामणदेववाडी हिडोंशी येथील सुरेश कोंडिबा गोरे या युवा प्रयोगशील शेतकऱ्याने डोंगर उतारावरील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे. ...
बालवडी (ता. भोर) येथील उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती किंद्रे यांनी नाटंबी येथे ३० गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारून पारंपरिक शेतीला बगल देत पॉलीहाउस उभारून जरबेराचा मळा फूलविला आहे. ...
रायरेश्वर किल्ल्यावर कोणत्याही प्रकारच्या खताचा वापर न करता शेणखताचा वापर करून हिवाळ्यातील थंडीतील दवाच्या ओलाव्यावर नैसर्गिक गहू पिकवला जातो. मात्र यावेळी उत्पादनात घट होईल असे शेतकरी सांगत आहेत. ...