धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव येथील ठोक बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ७० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक झाल्याने ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
पावसाचा मोठा खंड आणि पाऊस वेळेवर पडत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आता दरवर्षी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. भोकरदन तालुक्यात यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी शेतात पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवडीचा प्रयोग अंमलात आणला आ ...