उध्दव ठाकरे लाचारासारखे भाजपमागे फरफटत जात आहेत. फिप्टीफिप्टी, जागा वाटपाचे काय झाले त्याचे? पर्यावरण खाते शिवसेनेकडे असताना आरेमधली झाडे कशी तोडली गेली? शिवसेनेला युतीमध्ये किंमत नाही. #MaharashtraElection2019 ...
बारामती विधानसभा निवडणूक २०१९ - धनगर आरक्षण वर्षोनुवर्षे रखडलेलं आहे. १९७१ साली काँग्रेस शासनाने राज्यात एक धनगड असल्याचं कागदपत्रात नमूद केलं त्यावरुन ते सगळं घडलं. ...