कदम हॉस्पिटलमधील काही दस्ताऐवजाची पाहणी सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने केली असता ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या काळातील एक-दोन नव्हे तर तब्बल ४४ डी ॲन्ड सीची माहिती एका साध्या कागदावर लिहिलेली आढळून आली आहे. ...
तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी, ज्या गरीब, शेतकरी, शेतमजूर, निराधारांचे पैसे बँक मित्र व कर्मचाऱ्यांनी हडपले ते त्यांना तत्काळ मिळण्यासाठी सर्व पीडित खातेधारक व प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. ...