मतदारसंघातील तळेगाव मोहना, आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. बच्चू कडू यांच्या प्रचारार्थ राज्यातून ५० ते ६० दिव्यांग अचलपूर मतदारसंघात दाखल झाले असून आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीरसभेत या दिव्यांगांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. ...
मी पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची कार्यकर्ती बनली. राजकारणाला समाजकारणाची जोड देण्याच्या त्यांच्या धोरणाची भुरळ मलाच नव्हे तर त्यावेळच्या जवळपास सर्वच तरुण वर्गाला पडली होती. पक्षाचे इमानेइत ...
जिल्ह्यात आठही मतदारसंघांमध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारात डिजिटल वाहने, आश्वासनांची खैरात, देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रचारासाठी आता अवघे काही तास उरले असल्याने उमेदवारांनी ...
विधानसभा निवडणूक पारदर्शी वातावरणात व्हाव्यात, यासाठी आयोग आग्रही आहे. त्याअनुषंगाने मतदार जागृतीवर अधिक भर देण्यात येतो. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांचा प्रत्यक्ष मतदानात सहभाग महत्त्वाचा आहे. यामध्ये त्याला कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक ...
जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्शी, मेळघाट या आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक गावात व परिसरातील प्रचारफेऱ्यांनी वातावरण ढवळून निघत आहे. मोठ्या पदयात्रा आणि त्यादरम्यान होणाऱ्या घोषणाबाजीने कार्यकर्ते परि ...
कांतानगर परिसरात भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुनील देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी देशमुख म्हणाले, विकासाचे राजकारण आजवर केले. त्यात तडजोड केली नाही. विकासकामे करण्याची प्रत्येकाची क्षमता ओळखून मतदारांनी मतदान केले पाहिजे. ...