प्रवरा नदीपात्रात बैल धुण्यासाठी गेलेल्या कृष्णा वाळू मेंगाळ (वय २१, रा. जपेडकवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) तरूणाचा बुडून मृत्यू झाला. २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रूक येथे ही घटना घडली. ...
अकोले तालुक्यातील कातळापूर येथील एका मजुराला करावा लागला. या मजुराला चक्क उपाशीपोटी शंभर किलोमीटर पायी प्रवास करुन घर गाठावे लागले. मुलालाही मोबाईलवर संपर्क केला परंतु त्यानेही प्रतिसाद दिला नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली. ...
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटांसह बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, गहू आणि हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय उजव्या कालव्याचे व्हॉल्व बसवण्याचे काम कोरोनाच्या सावटामुळे लांबले आहे. व्हॉल्वच्या वेल्डींगचे काम पूर्ण होताच २५ किंवा २६ मार्चला उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती लघुपाटबंधारे वि ...
अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथील डोंगरवाडीत बिबट्याने दिनकर कुंडलीक बांबळे (वय ३०) या तरुणावर शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हल्ला करुन जखमी केले. जखमीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचवेळी बाभुळवंडी ये ...
कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून भंडारदरा या पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने या संदर्भात मंगळवारी ग्रामसभेत ठराव घेतला. मुरशेत ग्रामपंचायतीच्या वतीने हा ठराव वनविभागाचे डी. डी. पडवळ यांना दिला. ...
२०१६ मध्ये हर्षवर्धन सदगीर लष्करी सेवेत भरती झाला होता. कामावरही हजर झाला. मात्र त्याला अंगात भरलेली कुस्तीची उर्मी नोकरीत समाधान वाटू देत नव्हती. त्याचे नोकरीत मन रमेना. अखेर त्याने कुस्तीतच करिअर करायचे ही जिद्द बाळगून नोकरी सोडून देऊन अनेक कुस्तीच ...