Fish market at Airoli : अनधिकृत मासे विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या मदतीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिस उपायुक्तांनी व मुंबई महानगर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधान परिषद आमदार रमेश पाटील यांना दिले. ...