कोनसरीत उभारल्या जात असलेल्या लोह प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे फेब्रुवारी ते मार्च २०२३ पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले. ...
या पोलिसाने कौटुंबिक कारणातून हे घडल्याचे सांगितले असले, तरी त्याच्या नावावर असलेली सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यात दुसरेच कारण समोर आले आहे. ...
वास्तविक या मतदार संघात काँग्रेसने ऐनवेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे दीपक आत्राम यांना काँग्रेसच्या तिकीटवर मैदानात उतरविल्याने आघाडीत बिघाडी होऊन त्याचा फायदा भाजपला मिळेल, असा कयास लावला जात होता. त्यातल्या त्यात भाजपाध्यक्ष अमित शाह यांची सभा अहेरी ...
वास्तविक गेल्या १० वर्षांपासून आमदारकी मिळण्यापासून हुलकावणी बसत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा यांना यावेळची निवडणूक जिंकणे फारसे कठीण नव्हते. परंतू या भागाच्या विकासासाठी मंत्रीपद मिळावे असे म्हणत ते भाजपकडे आस लावून बसले होते. त्या ...
विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यात भाजपच्या तिकीटसाठी चढाओढ निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरापासून येथील वातावरण ढवळून निघाले होते. अखेर बुधवारी रात्री उशिरा विद्यमान आमदार अम्ब्रिशराव य ...