बच्चू कडू म्हणाले की, मी शिवसेनेसोबतच आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी. ... राज्यामध्ये शनिवारी झालेल्या राजकीय उलथापालथींनंतर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधून काही तांत्रिक मुद्दे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. ... उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच अजित पवार ट्विटरवर सक्रीय ... बारामतीत अजित पवारांनी पडळकरांचा मोठा पराभव केला होता ... जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रयत्नांना अपयश ... राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आठ ते दहा आमदारांना सोबत घेऊन राजभवनावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ... लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील हेसुद्धा अजित पवारांचे समर्थक आहेत. ... अजित पवारांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. ...