लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 Assembly Election 2019 - News

Maharashtra Government: शिवसेना-भाजपा सत्तासंघर्षावर संघाने टोचले कान?; सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Mohan Bhagwat indirectly statement on Shiv Sena BJP power struggle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शिवसेना-भाजपा सत्तासंघर्षावर संघाने टोचले कान?; सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की...

Maharashtra News : गेल्या ३० वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांची युती आहे. ...

Maharashtra Government: 'संजय राऊत गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखा'; निलेश राणेंची खोचक टीका - Marathi News | Maharashtra Government: Criticism by Nilesh Rane on Shiv sena leader Sanjay Raut; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'संजय राऊत गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखा'; निलेश राणेंची खोचक टीका

Maharashtra News : शिवसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे भाजपाने शिवसेनेला एनडीएतून बाजुला केले असून लोकसभा आणि राज्यसभेतही वेगळी आसनव्यवस्था केली आहे. यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. ...

Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद; सत्तावाटप अंतिम टप्प्यात? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Uddhav Thackeray's name finale for post of Chief Minister? Deputy Chief Minister post to Congress and NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद; सत्तावाटप अंतिम टप्प्यात?

Maharashtra News : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार स्थापन होईल, अशी चर्चा जोरात आहे. ...

Maharashtra Election 2019 : शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांनी समर्थकांमध्ये अस्वस्थता - Marathi News | Sharad Pawar's disillusionment with supporters over discussions with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांनी समर्थकांमध्ये अस्वस्थता

Maharashtra News : विधानसभा निवडणूक पवार विरुद्ध भाजप अशीच रंगली होती. मात्र आता पवारच सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या समर्थकांना आणि तरुणाईला ही बाब पचनी पडणे कठिण जात आहे. किंबहुना तरुणांकडून नाराजी व्यक्त करण्यात ...

सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ; म्हणाले... - Marathi News | Rana Jagjit Singh injured on the question of educated unemployed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ; म्हणाले...

भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे सोमवारी आपल्या मतदारसंघातील धनगरवाडी येथे गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला गेले होते. ...

पवारांच्या गुगलीने शिवसेना आमदारांची चिंता वाढली - Marathi News | maharashtra election Shiv Sena MLA worried | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या गुगलीने शिवसेना आमदारांची चिंता वाढली

विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदारांना पुन्हा सत्तेत बसण्याची अपेक्षा लागली होती. ...

Maharashtra Government: भाजपाने आपला मोठा मित्र गमावलाय, भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल -संजय राऊत - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: BJP has lost its big friend, it will cost a lot in future - Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: भाजपाने आपला मोठा मित्र गमावलाय, भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल -संजय राऊत

मुख्यमंत्रिपदावरून वाद विकोपाला गेल्यानंतर अखेर शिवसेना आणि भाजपामधील सुमारे ३० वर्षे जुनी युती तुटली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: तोडगा निघाला तरच शिवसेनेला पाठिंबा; जयंत पाटील यांचे सूचक विधान - Marathi News | Maharashtra Election 2019: Support for Shiv Sena only if settlement goes out; Jayant Patil's suggestive statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: तोडगा निघाला तरच शिवसेनेला पाठिंबा; जयंत पाटील यांचे सूचक विधान

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत तोडगा निघाला तरच, सरकार स्थापनेच्या दिशेने दोन पावले पुढे पडतील ...