राज्यातील जागावाटपात भाजप मोठा भाऊ असला, तरी मुंबईत मात्र शिवसेनेकडे जादा जागा आल्या आहेत. जागावाटपातील शिवसेना नावाच्या मोठ्या भावाला निकालातही आपले थोरलेपण राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे ...
वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कालिदास कोळंबकर यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या दहा विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, तब्बल २१ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. ...