भंडारा मतदारसंघातील नवेगाव (कोका), चंद्रपूर, सर्पेवाडा आणि दुधाळा मतदान केंद्र जंगलव्याप्त परिसरात तेथे इंटरनेटची कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे प्रशासनाने या केंद्रांना शॅडो झोनचा दर्जा दिला आहे. डाटा फीडिंग करताना अडचण निर्माण होणार असल्याने येथे पोल ...
शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लाखांदूर तालुक्यातील विविध गावांमध्ये धुवाधार प्रचारसभा पार पडल्या. यावेळी डॉ.फुके बोलत होते. ते म्हणाले, काही उमेदवार केवळ दिशाभूल करण्याचे काम करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांमुळेच राज्य प्र ...
धानाला दरवर्षी बोनस देणारे युती सरकार असून यापुढेही धानाला योग्य बोनस दिला जाईल. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून पुनर्वसनासाठी भरीव निधी दिला. गोसे प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यात आली. पाच वर्षात आठ हजार हेक्टरवरून ५८ हजार हेक ...
शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, टपालीक मतपत्रिकांतर्गत तीन्ही विधानसभा क्षेत्रातून सहा हजार ८५४ टपाली मतपत्रिका निर्गमीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान पथक व इतर कर्मचाऱ्यांतर्गत ८ ह ...
Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या अपहरण व मारामारीच्या आरोपावरून येथील भाजपा उमेदवार डॉ.परिणय फुके व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
सध्या दिवसा उष्णतामानात वाढ झाली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमा भौगोलिक दृष्ट्या लागून असल्या तरी सुमारे ४० ते ५० किमी परिसरात हा मतदार संघ पसरलेला आहे. लहान-मोठी गावे तथा तुमसर व मोहाडी शहराचा त्यात समावेश ...