शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

तिने जायचे कुठे? अनेक शाळांत अजूनही नाही शौचालय! ८ टक्के शाळांत वीज नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:20 IST

यूडीआयएसई प्लसचा अहवाल

चंद्रकांत दडस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शाळांमध्ये मुलांना अभ्यासासाठी आनंददायी वातावरण राहावे यासाठी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र, देशांतील शाळांत अजूनही कोणतीही सुविधा १०० टक्के मिळत नसल्याचे समोर आले आहे. यूडीआयएसई प्लसच्या अहवालानुसार देशातील ५७.२ टक्के शाळांमध्येच कॉम्प्युटर असून ५३.९ टक्के शाळांत इंटरनेट सुविधा आहे. तर देशातील ३ टक्के शाळांत अजूनही मुलींसाठी शौचालय नसल्याचे समोर आले आहे. शाळांत सर्वाधिक ९३.५% स्मार्ट क्लासरूम चंडीगडमध्ये आहेत.

डिजिटल बोर्ड आहेत का?

देशातील केवळ २४.४ टक्के शाळांमध्येच स्मार्ट क्लासरूम असून यात डिजिटल बोर्ड, स्मार्ट बोर्ड, व्हर्च्युअल क्लासरूम किंवा स्मार्ट टीव्ही आहे. यातही २१.२ टक्के सरकारी शाळांमध्येच स्मार्ट क्लासरूम आहेत. खासगी शाळांत हे प्रमाण ३४.६ टक्के इतके आहे. महाराष्ट्रात स्मार्ट क्लासरूमची स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत अधिक चांगली असून हे प्रमाण ६०.१%  इतके आहे.

  • ६७.५% - महाराष्ट्रातील शाळांत इंटरनेट सुविधा आहे. सरकारी शाळांत हे प्रमाण ५४.४ टक्के तर खासगी शाळांत ९२.४ टक्के इतके आहे. ५५१ राज्यातील शाळांत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.
  • १७.५% - महाराष्ट्रातील शाळांत, चंडीगड (७५.२%), दिल्ली (३३.४%) व हरयाणा (२२.३%) येथे सोलर पॅनेल लावण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत सरासरी ११६४ पुस्तके आहेत.

देशात किती शाळांत पायाभूत सुविधा?

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी