शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

UPSC चा निकाल जाहीर; 1016 उमेदवार होणार अधिकारी, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 2:54 PM

UPSC Civil Services Final Results 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला आहे.

UPSC Civil Services Final Results 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 2023 च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत सर्वसाधारण श्रेणीतून 347, EWS श्रेणीतून 115, OBC प्रवर्गातून 303, SC प्रवर्गातून 165 आणि ST प्रवर्गातून 86 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला आहे. तसेच, यंदा एकूण 1016 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS) यासह केंद्र सरकारच्या विविध सेवा आणि विभागांमधील एकूण 1105 रिक्त जागा भरण्यासाठी UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 आयोजित करण्यात आली होती. गेल्या वर्षी 28 मे रोजी प्री, तर 15 ते 24 सप्टेंबर दरम्यान मेन्स परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 8 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. 

कोण आहेत टॉप-3 उमेदवारमेन्स परीक्षा पास केलेल्या उमेदवारांची 2 जानेवारी ते 16 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी ते 15 मार्च आणि 18 मार्च ते 9 एप्रिल, या कालावधीत मुलाखत घेण्यात आली. आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य श्रीवास्तव CSE 2023 मध्ये (AIR 1) देशात पहिला झाला आहे. यानंतर अनिमेश प्रधानने द्वितीय क्रमांक (AIR 2) तर, डोनुरु अनन्या रेड्डीने तृतीय क्रमांक (AIR 3) मिळवला आहे. या परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या सर्व उमेदवारांची यादी UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाCentral Governmentकेंद्र सरकारjobनोकरीGovernmentसरकार