शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मानलं भावा! रेल्वे अपघातात दोन्ही पाय अन् एक हात गमावला; पठ्ठ्याने अशी क्रॅक केली UPSC...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 22:03 IST

UPSC Success Story : अपघातात शरीराचे तुकडे पडले, पण त्याने आयुष्यात कधीही हार न मानण्याचा निश्चय केला.

Suraj Tiwari UPSC Success Story: असे म्हणतात की, कठोर मेहनत घेणारा कधीच अपयशी होत नाही. तुम्ही कुठल्याही परिस्थिती असाल, पण जर तुमच्यात कठोर परिश्रम करुन ध्येय गाठण्याची जिद्द असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाबद्दल सांगणार आहोत, अतिशय कठीण परिस्थितीत सर्वात अवघड अशी UPSC परीक्षा पास केली. 

रेल्वे अपघातात शरीराचे तुकडे पडले...उत्तर प्रदेशातील मैनपुरीचा रहिवासी सूरज तिवारीसोबत अशी घटना घडली, ज्याचा कुणी विचारदेखील करू शकत नाही. 2017 मध्ये रेल्वे अपघातात सूरजला त्याचे दोन्ही पाय, एक हात आणि दुसऱ्या हाताची दोन बोटे गमवावी लागली. मात्र असे असूनही त्याने जीवनात हार न मानण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या भीषण अपघातातून बचावल्यानंतर सूरजने देशातील सर्वात कठीण UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली आणि 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत देशभरात 917 वा क्रमांक मिळवून IAS झाला.

त्याची फक्त तीन बोटे पुरेशी आहेत...सूरजच्या यूपीएससीतील यशाबद्दल आनंद व्यक्त करताना त्याचे वडील रमेश तिवारी म्हणाले की, आम्हाला सूरजचा खुप अभिमान आहे. यशास्वी होण्यासाठी त्याची तीन बोटंच पुरेशी आहेत. तर, सूरजची आई म्हणते, तो अभ्यासात खुप हुशार आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. तो नेहमी आपल्या लहान भावंडांना कठोर परिश्रम घेण्यास प्रेरित करतो.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाGovernmentसरकारEmployeeकर्मचारीEducationशिक्षण