शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 7951 पदांवर होणार मेगाभरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 17:04 IST

रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

RRB JE Notification 2024 :रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये कनिष्ठ अभियंता(RRB JE Notification 2024) पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार, कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल पर्यवेक्षक (संशोधन) आणि वैद्यकीय पर्यवेक्षक (संशोधन) या पदांच्या एकूण 7951 जागा भरल्या जाणार आहेत.

30 जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात भारतीय रेल्वेमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 30 जुलैपासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित RRB झोनच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीचे तपशील काळजीपूर्वक वाचावे.

RRB JE पदासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सर्व महिला उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पहिला टप्पा पार करणाऱ्या उमेदवारांना त्यांची फी परत केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठीची लिंक लवकरच उपलब्ध करण्यात येईल. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर जावे.

 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेjobनोकरीEmployeeकर्मचारीGovernmentसरकारrailwayरेल्वे