शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

भारतीय रेल्वेमध्ये 2409 पदांची भरती; सर्व पोस्टिंग महाराष्ट्रात, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 22:14 IST

Railway Apprentice Recruitment 2023: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे.

RRC CR Apprentice Recruitment 2023: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. मध्य रेल्वेत शिकाऊ उमेदवारांची हजारो पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत साइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, 28 सप्टेंबरपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील.

या भरतीद्वारे मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवाराच्या 2409 जागा भरल्या जातील. यातील 1649 पदे मुंबई क्लस्टरमध्ये, 152 पदे पुणे क्लस्टरमध्ये, 76 पदे सोलापूर क्लस्टरमध्ये, 418 पदे भुसावळ क्लस्टरमध्ये आणि 114 पदे नागपूर क्लस्टरमध्ये भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा त्याच्या समकक्ष किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्रही असायला हवे.

RRC CR शिकाऊ भरती 2023: वयोमर्यादाअधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे.

RRC CR शिकाऊ भर्ती 2023: निवड अशी असेलया पदांसाठी उमेदवाराच्या निवडीसाठी गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी (किमान 50% एकूण गुणांसह) + ITI ज्या ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी करायची आहे, त्या आधारे तयार केली जाईल.

आरआरसी सीआर अप्रेंटिस भर्ती 2023: स्टायपेंडया पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 7 हजार रुपयांपर्यंतचे मानधन दिले जाईल.

RRC CR शिकाऊ भर्ती 2023: अर्ज शुल्क इतके भरावे लागेलभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क 100 रुपये भरावे लागतील. उमेदवार डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/एसबीआय चलन इत्यादीद्वारे अर्ज फी भरू शकतो. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटचा संदर्भ घेऊ शकतात.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेjobनोकरीEducationशिक्षणEmployeeकर्मचारी