पीसीएम गटातील १०० पर्सेंटाइलच्या यादीत मुंबईच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश असून, पुण्याच्या दोन आणि ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, अकोला येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ...
अकरावी प्रवेश दुसरी विशेष फेरी : नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ ८० टक्क्यांच्या वर स्थिरावल्याने त्याखालील गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र यामुळे धाकधूक वाढली आहे. ...
JEE Advanced 2022 Thomas Biju Cheeramvelil : JEE Advanced 2022 परीक्षेत थॉमस बीजू चीरमवेलील याने असंच घवघवीत यश संपादन केलं आहे. देशात तिसरा रँक मिळवला आहे. ...
youtuber success story : 26 वर्षीय श्लोक हा देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानावर प्रभाव टाकणाऱ्यांपैकी एक आहे. सध्या त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 93 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. ...
JEE Advanced Result 2022 : उमेदवार अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबत जेईई अॅडव्हान्स 2022 ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली. ...