'वेद' या शब्दाचा ज्ञान असा अर्थ होतो तर 'तंतु' या शब्दाचा तंत्रज्ञान असा अर्थ निघतो. वेदान्तुने (Vedantu) मुलांना लाईव्ह ऑनलाईन शिक्षण देण्याकरिता ५००-हून अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षकांचं एक तंत्र तयार केलं आहे. ...
ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी खालील माहिती जाहीर करण्यात आली आहे ...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट माटुंगा, मुंबई येथे राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संस्थांचा आढावा घेतला. ...
कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासन उचलण्याच्या तयारीत आहे. ...
RRB, Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी नेमकं काय करायचं आणि किती मिळणार पगार? जाणून घेऊयात.... ...
Corona Virus : ठाण्यातील झेप प्रतिष्ठान ही 'प्रोजेक्ट एकलव्य' २०२१ अंतर्गत कोरोनामुळे घरात कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार आहे. दोन दिवसांत ९० गरजूंनी संस्थेशी संपर्क केला आहे. ...
मुलांचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामसभेचा पुढाकार . हिवरेबाजारने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे अधिकृत परवानगी मागितली होती; मात्र शिक्षण विभागाने काहीही अभिप्राय दिला नाही. ...
शैक्षणिक संस्था अनेकदा शुल्क न भरल्याने, पूर्ण शुल्क भरल्याशिवाय टीसी देण्यास टाळाटाळ करतात. दुसरीकडे शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय, अनुदानित शाळेत प्रवेश मिळत नाही, असे प्रकार निदर्शनास आले आहेत. ...