degree admissions : पहिल्या गुणवत्ता यादीचा कटऑफ काय असेल आणि विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांत प्रवेशासाठी किती वेळ वाट पाहावी लागणार याचा अंदाज आज पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर येऊ शकणार आहे. ...
Mumbai University : भविष्यातील शिक्षण कसे असेल, नेमके काय बदल होतील, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची सांगड कशी घातली जाईल, अशा सर्व बाबींचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी केलेले विश्लेषण... ...
राज्यातील इतर विभागीय महापालिका क्षेत्रांचा विचार केल्यास, अमरावती विभागात पहिल्या दिवशी १५५० विद्यार्थ्यांनी तर नागपूर विभागातून ३४०२ विद्यार्थ्यांनी अर्जनोंदणी केली आहे. ...
Podar Learn School: या संकल्पनेतून देशभरात ३६ शाळा सुरू झाल्या आहेत. भारतातील ग्रामीण शैक्षणिक उद्योजकांच्या दृष्टिकोनाला साहाय्य करण्यासाठी पोदार लर्न स्कूल ही शैक्षणिक फ्रँचायजी नेहमी अग्रेसर असते. ...
मुंबई हायकोर्टानं इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द केली. त्यानंतर आता राज्याच्या शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नवा निर्णय घेतला आहे. ...
school fee : पालक संघटनांनी विद्यार्थ्यांची 15 टक्क्यांपेक्षा जास्त फी कमी करावी अशी मागणी केली होती, पण सरकारने तुर्तास 15 टक्के शालेय फी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राज्य सरकारने शाळा सुरु होण्याच्या जीआरला स्थगिती दिली आहे. यावरून आता भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली असून, ‘सरकार’ आहे की ‘सर्कस’, अशी खोचक टीका केली आहे. ...