परीक्षेत जास्त मार्क्स मिळावेत, जास्त जागरणं करता यावीत, यासाठी विद्यार्थी चक्क ‘स्टडी ड्रग्ज’चा वापर करतात. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड, एडिनबर्ग, नाॅटिंगहॅम, लंडन कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स आणि इतरही अनेक कॉलेजेसमध्ये यासंदर्भात एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आलं. ...
गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने अनेक महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर होती. हे चित्र बदलत असून, अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. ...
Mumbai Schools Closed: इयत्ता १० वी. व १२ वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणाऱ्या व्यवस्थापनाच्या तसेच माध्यमाच्या शाळा ४ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ...
नोंदणी करावयाच्या मुदतीनंतर ऑफलाइन मागणी करण्याची कोणतीही सुविधा नसल्याने शालेय सत्र सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहतात, अशा तक्रारी शिक्षकांनी केल्या आहेत. ...
ITI : २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांना २१,२२२ मुलींनी प्रवेश घेतला होता. मात्र, २०१९मध्ये हीच संख्या १८,८९५ इतकी कमी झाली. २०२१मध्ये अवघ्या १६,९३४ विद्यार्थिनींनी आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला. ...
Teacher : राज्यातील स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत शिक्षणतज्ज्ञांनी या शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी थेट न्यायाधीशांमार्फत चौकशी आयोग स्थापन करण्याची आणि शिक्षक भरतीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. ...
Maharashtra 11th Admission : आतापर्यंत झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रवेश हे नाशिक शहरात झाले असून प्रवेशाची टक्केवारी ७५.८९ टक्के आहे. ...