ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
School Reopening: कोरोनामुळं गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासावर त्याचा परिणाम होत आहे. ...
UPSC वेबसाईटनुसार, इंग्रजांनी भारतात नागरी सेवा परीक्षेला १८५४ मध्ये सुरुवात केली होती. संसदेच्या सिलेक्ट कमिटीचे लॉर्ड मैकाले यांच्या रिपोर्टनंतर त्याला मान्यता दिली. ...
आर. के. एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून परिमल व त्याचे एजंट विविध शहरांत पालकांशी संपर्क करायचे. परीक्षेसाठी ‘डमी’ उमेदवारदेखील वेगवेगळ्या भागातून तयार केले जायचे. ...
ठाणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी दिल्या जाणाऱ्या चिक्क्यांमध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचि ...