शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
काळाचा घाला! लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू
3
अमेरिका-चीनचं भांडण भारताच्या उंबरठ्यापर्यंत; जपान-जर्मनीही त्रस्त, कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ
4
Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
5
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
6
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
7
कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली
8
नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक
9
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
10
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
11
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
12
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
13
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
14
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
15
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
16
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
17
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
18
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत
19
पाकचे ४८ तासांचे नियोजन भारताने ८ तासांतच उधळले- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान
20
धारावी पुनर्विकास प्रकल्प: कुर्ला जमीन हस्तांतरणाच्या अटींत बदल; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 20:06 IST

NEET PG 2025 Exam Postponed: सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानंतर नीट पीजी २०२५ परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने येत्या १५ जून २०२५ रोजी होणारी नीट पीजी २०२५ परीक्षा पुढे ढकलली. नीटची परीक्षा ही दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एनबीईएमएस दिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल. एनबीईएमएसचे अधिकृत अधिकृत पोर्टल वगळता इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असेही विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.

नीट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे आदेश दिले. यानंतर ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार असल्याचे एनबीईएमएसकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळेच येत्या १५ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.  सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अधिकृत पोर्टल वगळता इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असेही एनबीईएमएसने सांगितले.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी नीट पीजी परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला खालील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पर्याय मिळतात, यात मास्टर ऑफ सर्जरी, डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि पीजी डिप्लोमा कोर्सचा समावेश आहे.

टॅग्स :examपरीक्षाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEducationशिक्षण