शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी खर्च मिळण्याचा मुलीला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:37 IST

न्या. सूर्यकांत व उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने एका वैवाहिक वाद प्रकरणात हे निरीक्षण नोंदवले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मुलीला तिच्या पालकांकडून शिक्षणाचा खर्च मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मुलींसाठी त्यांच्या पालकांना त्यांच्या क्षमतेनुसार आवश्यक निधी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच म्हटले आहे. न्या. सूर्यकांत व उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने एका वैवाहिक वाद प्रकरणात हे निरीक्षण नोंदवले. २ जानेवारीला दिलेल्या आदेशात, खंडपीठाने म्हटले आहे की, ‘मुलगी असल्याने, तिला तिच्या पालकांकडून शैक्षणिक खर्च मिळण्याचा अबाधित, कायदेशीररीत्या योग्य आणि वैध अधिकार आहे.

मूलभूत हक्क

‘मुलगी असल्याने, तिला तिच्या पालकांकडून तिचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शैक्षणिक खर्च मिळण्याचा अविभाज्य, अबाधित कायदेशीररीत्या योग्य आणि वैध अधिकार आहे, असे न्यायालय म्हणाले. 

न्यायालय म्हणाले...

आमचा असा विश्वास आहे की, मुलीला तिचे शिक्षण सुरू ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे आणि यासाठी पालकांना त्यांच्या आर्थिक उत्पन्नाच्या मर्यादेत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास भाग पाडले जाऊ शकते.’

प्रकरण काय?

  • विभक्त झालेल्या जोडप्याच्या मुलीने तिच्या आईला देण्यात येणाऱ्या एकूण पोटगीच्या रकमेपैकी तिच्या वडिलांनी शिक्षणासाठी दिलेले ४३ लाख रुपये स्वीकारण्यास नकार दिला. या जोडप्याची मुलगी आयर्लंडमध्ये शिक्षण घेत आहे.
  • न्यायालयाने म्हटले आहे की पतीने त्याच्या विभक्त पत्नी व मुलीला एकूण ७३ लाख रुपये देण्याचे मान्य केले होते, त्यापैकी ४३ लाख रुपये त्यांच्या मुलीच्या शैक्षणिक गरजांसाठी आणि उर्वरित रक्कम त्याच्या पत्नीसाठी होती. न्यायालयाने म्हटले की, मुलगीचा कायदेशीररीत्या या रकमेवर हक्क आहे.
  • दरम्यान, पत्नीला तिचा वाटा आधीच ३० लाख रुपये मिळाला आहे व दोघेही २६ वर्षांपासून वेगळे राहत आहेत, त्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोट न देण्याचे कारण खंडपीठाला दिसत नाही, असे सांगत न्यायालयाने तिच्या पालकांना घटस्फोट मंजूर केला.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEducationशिक्षणStudentविद्यार्थी