शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
4
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
5
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
6
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
7
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
8
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
9
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
10
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
11
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
12
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
13
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
14
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
15
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
16
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
17
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
18
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
19
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
20
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?

CBSE 10th, 12th Datesheet 2024: सीबीएसईच्या १०वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; इथे पहा डेटशीट...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 6:00 PM

जवळपास ५५ दिवस या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बोर्डाच्या परीक्षांची डेटशीट जारी करताना सीबीएसईने काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. 

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होणार असून १० एप्रिलपर्यंत चालणार आहेत. जवळपास ५५ दिवस या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बोर्डाच्या परीक्षांची डेटशीट जारी करताना सीबीएसईने काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. 

दोन विषयांमध्ये पुरेसे अंतर असावे,  इयत्ता 12वीची डेटशीट तयार करताना जेईई मेन परीक्षा लक्षात ठेवली आहे. हे टाईमटेबल तयार करताना दोन विषयांच्या परीक्षा एकाच तारखेला होऊ नयेत, हे देखील ध्यानात ठेवण्यात आले आहे. परीक्षेची वेळ सकाळी 10:30 पासून असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची चांगली तयारी करता यावी यासाठी परीक्षेच्या दोन महिने आधी डेटशीट जारी करण्यात आली आहे.

दहावी, बारावी परीक्षांचे टाईमटेबल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. यासाठी लेट्स्ट न्यूजवर जावे लागणार आहे. अद्याप ही लिंक ओपन झालेली नाही. तरी तुम्ही खालील ट्विटवर वेळापत्रक पाहू शकता.

 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा