शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Amazon आता देणार JEE चे धडे; ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्म केला लाँच

By जयदीप दाभोळकर | Updated: January 13, 2021 19:18 IST

Amazon नं आजपासून विद्यार्थ्यांसाठी सुरू केला नवा प्लॅटफॉर्म

ठळक मुद्देआजपासून विद्यार्थ्यांसाठी सुरू केला नवा प्लॅटफॉर्मकाही वर्षांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत मार्गदर्शन, कंपनीची माहिती

Amazon इंडियानं बुधवारी आपली Amazon Acadamy लाँच केली. सध्या याचा फायदा जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन तयारी करून घेतली जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलं. यामध्ये गणित, फिजिक्स आणि कॅमेस्ट्रीसारख्या विषयांसाठी विशेष पद्धतीनं तयार केलेलं साहित्य, लाईव्ह लेक्चर्स आणि विस्तृत माहिती दिली जाणार आहे. Amazon Acadamy चं बीटा वेब व्हर्जन आणि गुगल प्ले स्टोअरवर अॅप मोफत उपलब्ध आहे. 

Amazon Acadamy विद्यार्थ्यांसाठी जेईईच्या तयारीसाठी अनेक साहित्य उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तयार करण्यात आलेल्या मॉक टेस्ट, १५ हजारांपेक्षा अधिक निवडण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं अशा बाबींचाही समावेश असणार आहे. दरम्यान, शैक्षणिक साहित्य आणि परीक्षांसाठी तयार करण्यात आलेली माहिती देशभरातील तज्ज्ञ मंडळींकडून तयार करून घेण्यात आल्याची माहिती Amazon नं दिली. जेईई सोबतच BITSAT, VITEEE, SRMJEEE आणि MET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे. सध्या आणि पुढील काही वर्षांसाठी कंटेंट मोफतच देण्यात येणार असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं. मॉक टेस्टमध्ये चॅप्टर टेस्ट, पार्ट टेस्च आणि फुल टेस्ट घेतल्या जाणार आहेत. जेईईच्या पॅटर्नप्रमाणेच या परीक्षा घेतल्या जातील. Amazon Acadamy  काही कालावधीनंतर लाईव्ह ऑल इंडिया मॉक टेस्टचही आयोजन करेलं, असंही कंपनीनं म्हटलं आहे.  

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनEducationशिक्षणonlineऑनलाइनStudentविद्यार्थी