शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयला राज्याची ‘परवानगी’ कशाला लागते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 08:18 IST

सीबीआयला राज्य सरकार अटकाव करू शकते का? याआधी कोणत्या सरकारने असे पाऊल उचलले होते.

ठाकरे सरकारने नुकतेच नोटिफिकेशन काढून सीबीआयला दिलेली संमती काढून घेतली. त्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले. सीबीआयला राज्य सरकार अटकाव करू शकते का? याआधी कोणत्या सरकारने असे पाऊल उचलले होते... जाणून घेऊ...

  जनरल कन्सेन्ट म्हणजे काय? १. सीबीआय ही केंद्रीय तपास संस्था आहे आणि कायदा-सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारांच्या अखत्यारित येतो. सीबीआय कोणताही तपास डीपीएसई ॲक्टनुसार करते आणि कोणत्याही राज्याच्या परवानगीशिवाय सीबीआय तपास करू शकत नाही. २. एखाद्या राज्य सरकारने तपासाची विनंती केली तर किंवा हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने तपासाचे आदेश दिले तर सीबीआय त्या-त्या खटल्याचा तपास सुरू करते.३. तपासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व राज्यांनी सीबीआयला तशी संमती देऊन ठेवलेली आहे. त्याला जनरल कन्सेन्ट असे म्हटले जाते. हाच जनरल कन्सेन्ट महाराष्ट्र सरकारने परत घेतला  आहे. ४. पण, ज्या प्रकरणांचा तपास करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले असतील त्या प्रकरणांमध्ये मात्र सीबीआयला राज्यात तपास करता येऊ शकतो, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. १. महाराष्ट्र सरकारने सीबीआयला तपासात अटकाव करणे ही देशातील पहिली घटना नाही. अलीकडच्याच काळात राजस्थान, छत्तीसगढ आणि पश्चिम बंगाल येथील राज्य सरकारांनीही जनरल कन्सेन्ट काढून घेतला होता २.  आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांचे सरकार होते तेव्हाही तेथे अशी संमती काढून घेतली होती. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे