काँग्रेस व भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाड्यांनी शेतक-यांचा भ्रमनिरास केल्याचा आरोप करीत, आता पुन्हा एकदा तिस-या पर्यायासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हा पर्याय कितपत सक्षम ठरेल, हे काळच ठरविणार आहे. ...
भाजपच्या स्थापना दिवसासाठी उपराजधानीतून मुंबईला गेलेल्या रेल्वेगाडीचे ‘पुराण’ चांगलेच गाजले. समन्वयाच्या अभावातून चुकलेली रेल्वेगाडीची वेळ, त्यानंतर कार्यकर्त्यांना झालेले ‘गुजरात दर्शन’ यांची चांगलीच चर्चा झाली. ...
घटनेने स्थापित भारतीय गणराज्याचे दोन पैलू आहेत. नागरिकांपेक्षा कायदा हा वरचढ आहे हा पहिला पैलू आहे तर नागरिकांचे सार्वभौमत्व हे त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत व्यक्त होत असते. हा दुसरा पैलू आहे. ...
नामवंत अर्थतज्ज्ञ, माजी सदस्य महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ सांप्रत काळी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये जगण्या-मरण्याचे जे प्रश्न जनतेला भेडसावत आहेत त्यात प्रदूषण, स्वच्छता व आरोग्याशी निगडित कमी-अधिक प्रमाणात सर्वांना हैराण करणारी ‘कचरा समस्या’ आ वा ...
कस्तुरबांचा जन्म ११ एप्रिल १८६९ चा. त्यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देश आज त्यांना अभिवादन करीत आहे. त्या बापूंपेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. बापूंचा जन्म २ आॅक्टोबर १८६९ चा. ...
कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे...’ ही कविता लिहिली, ती त्यांच्या काळातली. आज काळ बदलला. त्यामुळे त्यांची क्षमा मागून त्यांची आजच्या काळातली कविता... ...
वारंवार सूचना देऊनही कचºयाचे व्यवस्थापन करण्याचे टाळणा-या १७ गृहनिर्माण संस्था आणि अन्य आस्थापनांविरोधात अखेर पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल करण्याचे पाऊल मुंबई महापालिकेला उचलावे लागले. ...
देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दर्पोक्तीवर संघाच्या मोहन भागवतांनी पाणी फिरविले आहे. ‘अशी मुक्ती राजकीय असल्याने ती संघाच्या भूमिकेत बसणारी नाही’ हे त्यासोबत भागवतांनी केलेले भाष्य मात्र कमालीचे फसवे आहे. ...