महाराष्ट्र मालकी हक्क सदनिका अधिनियम (मोफा) १९६३च्या कलम ११नुसार संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या नावे जमीन व त्यावरील इमारतीचे हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध यांचे अभिहस्तांतरण विलेख निष्पादित करणे विकासकावर बंधनकारक आहे. ...
- कॅप्टन आनंद जयराम बोडसस्थूल देहाचा, लोभस लाल रंगाच्या लांब कोटातला, आदरातिथ्य दाखवण्यासाठी थोडा झुकलेला, राजस स्मित करणारा मोठाल्या मिशांचा ‘महाराजा’ हे एअर इंडियाचे बोधचिन्ह बरेच प्रसिद्ध होते. त्या महाराजाच्या लाल कोटावर सोन्याच्या जरीची बेलबुट् ...
कोल्हापूर जिल्हा हा सात घाटरस्त्याने तळकोकणाशी उत्तमरीत्या जोडला गेला आहे. असे असताना भुदरगड तालुक्यातील पाटगाव खोऱ्यातून सोनवडे येथून घाटरस्ता करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सोनवडे येथून ह ...
मुंबई, पुण्याच्या तुलनेत कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे म्हणजे अनधिकृत बांधकामे, अरुंद रस्ते, बकाली, नागरी सुविधांचा अभाव वगैरे. त्यामुळे या मध्यमवर्गीयांच्या शहरांतील महापालिकेत ‘मलई’ ती काय असणार, असा कुणाचा समज होऊ शकतो. ...
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या रा.स्व. संघाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संघटनांना अमेरिकन सरकारच्या ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) या जगभर काम करणाऱ्या गुप्तहेर संघटनेने ‘धर्मांध व अतिरेकी’ संघटनांच्या जागतिक यादीत जमा केले आहे. ...
पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरून मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. ...